पौष्टिक तृणधान्य आधारित शेतकरी प्रशिक्षण

दिनांक 11 ,1 ,2023 रोजी , मौजे दवडीपार ता. गोरेगाव जिल्हा गोंदिया येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय गोरेगाव च्या वतीने पौष्टिक तृणधान्यांवर आधारित शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आले या कार्यक्रमात श्रीमती एस जे पाटोळे तालुका कृषी अधिकारी गोरेगाव यांनी तृणधान्य पिकाचे आहारातील महत्व ,पौष्टिक तृणधान्यांपासून तयार होणारे विविध पदार्थ व उत्पादने याविषयी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली,सदर कार्यक्रमास गावातील महिला व पुरुष शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गोंदिया

Learn More →