मौजे :बिजघर ता. खेड जि. रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त प्रचार प्रसिद्धी कार्यक्रमाचे अयोजन

दिनांक 20/02/23 रोजी मौजे :बिजघर ता. खेड येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त सभा घेण्यात आली. त्यामध्ये BTM श्रीम. मोहिते मॅडम यांनी तृणधान्याचे आहारातील महत्व तसेच PMFME योजना इत्यादी ची सखोल माहिती दिली.कृषी सहाय्यक श्री. काटमोरे साहेब यांनी यांत्रिकारण योजने बाबद माहिती व मार्गदर्शन केले. मंडळ कृषी अधिकारी लवेल श्री. जे.के शिंदे साहेब यांनी कृषी विभागातील विविध योजना व नाचणी चे आहारातील महत्व सांगितले.प्रस्तावना कृ स श्री. मस्के यांनी केले. सभेला सरपंच श्रीम. भोसले मॅडम व मोठया प्रमाणात शेतकरी वर्ग उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →