आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम साजरा

दिनांक 18 2 2023 रोजी मोजे वडगाव सुक्रे येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमासाठी श्रीमती एस पी खापरे कृषी सहाय्यक यांनी पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व याविषयी सखोल मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोजे वडगाव सुक्रे येथील ग्रामस्थांनी परिश्रम घेतले

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, परभणी

Learn More →