आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत मौजे आसू ता फलटण जि सातारा येथे पौष्टिक तृण धान्याचे आहारातील महत्व व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

श्री. सागर डांगे तालुका कृषि अधिकारी,फलटण यांच्या मार्गदर्शनाखाली आसु येथे आज दिनांक 1/2/2023 रोजी काळेश्वर मंदिर येथे कार्यकम घेण्यात आला. सदर कार्यक्रमास सरपंच, महिला बचतगटाच्या महिला उपस्थित होत्या. पौष्टिक तृण्यधान्याचे आहारातील महत्त्व व फायदे, सूक्ष्म अन्नप्रकीया उद्योग, गावबैठक, कृषिविषयक विविध योजना विषयी माहिती तसेच फ्रेबुवारी महिन्याचे शेतकरी मासिक काचे वाटप करण्यात आले दिली. त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी कृषि सहाय्यक टि.एस शिंदे मँडम ,कृषि सहाय्यक वैशाली करचे मँडम उपस्थित होत्या.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →