मा.विभागीय कृषी सहसंचालक कोकण विभाग ठाणे यांची भगर मिलला भेट.

आज दिनांक 21.2.2023 रोजी जव्हार तालुका येथे मा विभागीय कृषी सहसंचालक श्री अंकुशजी माने साहेब,जिल्हा उप संचालक श्री नरेंद्र आघावं साहेब,यांनी जव्हार तालुका पौष्टिक तृणधान्य अंतर्गत वराई प्रक्रिया उद्योग श्री राजेश तेंडुलकर यांचे भगर मील उद्योगास भेट दिली ,पूर्ण भगर प्रक्रिया पद्धत समजावून सांगितली तसेच काजू प्रक्रिया उद्योग यास PMFME अंतर्गत अनुदान अदा केलेल्या काजू प्रक्रिया उधोगास भेट देवून चर्चा केली ,जव्हार तालुका मधील काजू गर मध्ये इतर काजू पेक्षा 17% जास्त फॅट घटक आसल्याने बाजार ही चांगला मिळतो व ग्राहक मागणी बाबत सांगितले, त्या वेळी श्री माने सर यांनी जव्हार ब्रँड नावाने प्रसिद्ध साठी काजू व भगर मार्केटिंग पद्धत रूढ व्हावी अशी इच्छा व्यक्त केली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →