तालुका कृषी अधिकारी कार्यालय माणगाव व लाईट आँफ लाईट ट्रस्ट मार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षा निमित्त कार्यक्रम संपन्न.

आज दिनांक:-17/02/2023 रोजी मौजे:-इंदापुर ता:-माणगाव जि:-रायगड येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय माणगाव व लाईट आँफ लाईट ट्रस्ट मार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षा निमित्त कार्यक्रम घेऊन तृणधान्य चे आहारातील महत्त्व सागण्यात आले,सदर कार्यक्रमा साठी 59 शेतकरी (महीला) उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड

Learn More →