आज दिनांक 21 फेब्रुवारी 23 रोजी कांचनपूर येथील माध्यमिक विद्यालयात पौष्टिक तृणधान्य आणि त्याचे आहारातील महत्व याबाबत श्री एस आर कांबळे मंडळ कृषी अधीकारी कुपवाड यांनी मार्गदर्शन केले, सोबत कृषिप्रवेक्षक पवार साहेब कुलकर्णी साहेब तसेच कांचनपूर कृषी सहाय्यक श्री ननावरे श्री माने श्री राजमाने व शालेय विद्यार्थी उपस्थित होते