रत्नागिरी शहरातील आठवडी बाजार येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 च्या निमित्ताने अभ्यंकर कुलकर्णी महाविद्यालय रत्नागिरी च्या राष्ट्रीय सेवा योजना च्या विद्यार्थ्यांकडून पौष्टिक तृणधान्य नाचणी चे महत्त्व सांगणारे पथनाट्य सादरीकरण

दिनांक 18/02/2023 रोजी रत्नागिरी शहरातील आठवडी बाजार येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 च्या निमित्ताने अभ्यंकर कुलकर्णी महाविद्यालय रत्नागिरी च्या राष्ट्रीय सेवा योजना च्या विद्यार्थ्यांनी पौष्टिक तृणधान्य नाचणी चे महत्त्व सांगणारे पथनाट्य सादर केले.. यावेळी मा. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रत्नागिरी श्रीम. कुऱ्हाडे मॅडम, उपविभागीय कृषि अधिकारी श्रीम. नाईकनवरे मॅडम, कुलकर्णी अभ्यंकर महाविद्यालय रत्नागिरी चे राष्ट्रीय सेवा योजने चे प्रमुख श्री. तेंडुलकर सर, कृषि पर्यवेक्षक श्री. शेंडगे, कृषि सहाय्यक श्री. नाळे, पवार आणि आठवडी बाजारात भाजीपाला खरेदी- विक्रीसाठी आलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →