लोवले ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी येथे तृणधान्यांचे आहारातील महत्त्व व नाचणीचे प्रक्रियायुक्त पदार्थांची पाककृती याबाबत मार्गदर्शनपर व्याख्यान

दिनांक 17/02/2023 रोजी लोवले ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी येथे कृषी विभागामार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 साजरा करण्यात आले यामध्ये प्रामुख्याने नाचणी,राळा, वरई, ज्वारी, बाजरी,राजगिरा इ पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व व फायदे याविषयी माहिती देण्यात आली तसेच कोकणातील भातानंतरचे प्रमुख पीक असलेल्या नाचणी पासून बनवण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या पौष्टिक पदार्थांची माहित देण्यात आली त्यामध्ये नाचणीचे लाडू, नाचणीचे सत्व,नाचणीचे पापड,बिस्कीट,नाचणी ची वडी, चकली,इडली इ नाचणीचे प्रक्रियायुक्त पदार्थांची पाककृती सांगण्यात आली तसेच

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →