दिनांक 18 फेब्रुवारी २०२३ रोजी मौजे मार्लेश्वर ता.संगमेश्वर,जि.रत्नागिरी येथे अंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त महाशिवरात्रीचे औचित्य साधून श्री मार्लेश्वर देवस्थान येथे भाविक शेतकऱ्यांना नाचणी पिकाबद्दल व त्यातील पौष्टिक गुणधर्म बद्दल तालुका कृषी कार्यालय संगमेश्वर यांचेकडून महत्व सांगितले. यासाठी तालुका कृषी कार्यालयातील सर्व कृषी सहाय्यक व कर्मचारी उपस्थित होते🙏🏻