दि.१८/०२/२०२३ रोजी मौजे -देवडे ता.संगमेश्वर जि.रत्नागिरी येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पौष्ठीक तृनधान्य प्रचार व प्रसिद्धी व माहिती देण्यात आली व कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले त्यावेळी कृषी सहाय्यक आर बी यादव, जे डी शिंदे, सरपंच, पोलीस पाटील, व तालुक्यातील पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .