मौजे माजळ ता.लांजा जि.रत्नागिरी येथे कृषी विभागामार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त प्रचार प्रसिद्धी कार्यक्रमाचे आयोजन

दिनांक 17-02-2023 रोजी मौजे माजळ ता.लांजा जि.रत्नागिरी येथे कृषी विभागामार्फत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त कार्यक्रम घेण्यात आला . प्रामुख्याने नाचणी, वरई, राळा, ज्वारी, बाजरी, राजगिरा या पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व व फायदे याविषयी कृषि सहायक श्री.एम. बी. चव्हाण यांनी माहीती दिली,या कार्यक्रमास गावचे सरपंच श्रीम. संजना माजळकर , उपसरपंच, बचत गटातील महिला शेतकरी उपस्थित होते .

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →