मौजे मठ ता.लांजा,जि.रत्नागिरी येथे पौष्टिक तृण धान्याचे आहारातील महत्व व त्यापासून प्रक्रिया करून मूल्यवर्धन कसे करावे याबद्दल मार्गदशनपर व्याख्यानाचे आयोजन

दिनांक-17/02/2023 आंतराष्ट्रीय पौष्टिक तृण धान्य वर्ष 2023 निमित्ताने ग्राम पंचायत कार्यालय-मठ ता.लांजा,जि.रत्नागिरी येथे कृषी विभागाअंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला त्यामध्ये तृण धान्य संकल्पना,तृण धान्य वर्ष साजरे करण्याचे कारणे,तृण धान्याचे आहारातील महत्व व त्यापासून प्रक्रिया करून मूल्यवर्धन करावे याबद्दल कृषी पर्यवेक्षक श्री.मोरे साहेब यांनी मार्गदर्शन केले त्यावेळी ग्राम पंचायत सदस्या-कडू मॅडम,ग्राम विकास अधिकारी श्री.करंबेले साहेब, कृषी सहाय्यक श्री.पिसे साहेब व महिला शेतकरी उपस्थित होत्या।कांबळे मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले।

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →