दिनांक 18 फरवरी 2023 मौजा बोलून दा पोंगेझरा महाशिवरात्री यात्रेनिमित्त प्रचार प्रसार मिलेट 2023 पौस्टिक तृणधान्य वर्ष निमित्त पेंडॉलमध्ये उपस्थित श्री तुपे जी उपसरपंच श्री नीलारामजी नाईक ग्रामपंचायत सदस्य आघाव साहेब मंडळ कृषी अधिकारी गोरेगाव श्री गजभिये साहेब कृषी पर्यवेक्षक गोरेगाव पारधी साहेब कृषी सहाय्यक नागपुरे साहेब कृषी सहाय्यक श्री डी एस हरदुले कृषी सहाय्यक खाडीपार उपस्थित महाशिवरात्री निमित्त आलेले भक्तजन व शेतकरी