मौजे ईजोरा येथे विलास नरहरी पखाले यांच्या शेतात दिनांक १७.०२.२०२३ रोजी हुरडा दिन साजरा करण्यात येऊन पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व शेतकऱ्यांना सांगितले व ज्वारी बाजरी नागली चा आहारात वापर करावा असे सर्वांना आवाहन केले. सदर कार्यक्रमास कृषी पर्यवेक्षक श्री जाधव साहेब तसेच कृषी सहाय्यक श्री बालाजी खटके व मंडळ कृषी अधिकारी श्री एस पी चव्हाण व शेतकरी उपस्थित होते