मौजे राजेगाव येथे दिनांक १७.०२.२०२३ रोजी तालुका कृषी अधिकारी लोहारा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा पार पडली.पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व याबद्दल श्री दीपक जाधव कृषी सहायक यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक, ग्रामसेवक कृषि मित्र यांचे सहकार्य लाभले