मौजे सास्तुर येथे तृणधान्याचे आहारातील महत्त्व याविषयी मार्गदर्शन

आज दिनांक 20.०२.२०२३ रोजी सास्तुर येथे तालुका कृषी अधिकारी लोहारा यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व याविषयी मंडळ कृषी अधिकारी श्रीतराळकर साहेब व भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्री दीपक जाधव कृषी तालुका सहाय्यक तालुका कृषी अधिकारी लोहारा यांनी मार्गदर्शन केले लोहारा यावेळी उपसरपंच मिथुन कुरले वीरेंद्र पवार दादा माने माझी माझी उपसरपंच राजवर्धन पाटील नितीन नटवे राम माने बाबळसुरे सर या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक कांबळे मॅडम तसेच ग्रामसेवक श्री गोरे साहेब भालके सर यांचे सहकार्य लाभले

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →