मौजे नीलेगाव येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व या विषयावर मार्गदर्शन

मौजे नीलेगाव येथे दिनांक १७.०२.२०२३ रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मंडळ कृषि अधिकारी नळदुर्ग श्रीमती डी डी सरवदे, कृषि पर्यवेक्षक श्री डी पी बिराजदार व कृषि सहाय्यक श्री आर एन मते यावेळी गावचे सरपंच व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →