मौजे मुळज येथे हुरडा पार्टी चे आयोजन

आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत मौजे मुळज येथे दिनांक १७.०२.२०२३ रोजी हुरडा पार्टी चे आयोजन करण्यात आले होते.
उपविभागीय अधिकारी, उमरगा -मा.श्री.गणेश पवार साहेब, तहसिलदार उमरगा -मा.श्री.प्रसाद चौगुले साहेब, उपविभागीय पोलिस अधिकारी -मा.श्री.बरकते साहेब, पोलिस उप निरीक्षक, उमरगा – श्री.भुजबळ साहेब तालुका कृषी अधिकारी उमरगा- मा.श्री.एस.एन.बारवकर साहेब ,मंडळ कृषी अधिकारी, उमरगा श्री.भालेराव साहेब , कृषी पर्यवेक्षक व कृषी सहायक एस.बी.आरीकर तसेच गावातील शेतकरी यांची उपस्थिती होती.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →