आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त मौजे राजुरी येथील कार्यक्रमात तृणधान्याचे आहारातील महत्त्व याविषयी माहिती देण्यात आली यावेळी उपस्थित गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व इतर मान्यवर व्यक्ती उपस्थित होते . जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, अहमदनगर 19/02/2023 in Stories - 0 Minutes शेअर करा...