बोरपाडळे, तालुका पन्हाळा येथेज्वारी पीक प्रात्यक्षिकास भेट / शिवार फेरी संपन्न

बोरपाडळे, तालुका पन्हाळा येथे तृणधान्य वर्षानिमित्त ज्वारी पीक प्रात्यक्षिकास भेट / शिवार फेरी संपन्न झाली. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कोल्हापूर श्री. जालंधर पांगरेसाहेब , उपविभागीय कृषि अधिकारी कोल्हापूर, श्री. भोसले, तालुका कृषि अधिकारी पन्हाळा श्री. शिगे तसेच अधिकारी, कर्मचारी व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थितीत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कोल्हापूर श्री. जालंधर पांगरेसाहेब यांनी उपस्थित शेतकर्‍यांना ज्वारी पिकाचे आहारातील महत्व, उत्पादन, उत्पादकता वाढीस वाव याबाबत मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →