आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त बोरपाडळे ता.- पन्हाळा येथे पाक कला स्पर्धा घेणेत आली. पाक कला स्पर्धेसाठी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कोल्हापूर श्री. जालंधर पांगरेसाहेब , उपविभागीय कृषि अधिकारी कोल्हापूर, श्री. भोसले, तालुका कृषि अधिकारी पन्हाळा श्री. शिगे तसेच अधिकारी, कर्मचारी व मोठ्या संख्येने महिला उपस्थितीत होत्या. पाककला स्पर्धेतील सहभागी व विजेत्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. पाककला स्पर्धेद्वारे तृणधान्यची जनजागृती करनेत आली.