मौजे येळवन जुगाई, ता.- शाहूवाडी येथे पाककला स्पर्धा आयोजित.

मौजे येळवन जुगाई, ता.- शाहूवाडी येथे पाककला स्पर्धा आयोजित करनेत आली. पाककला स्पर्धेस मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. तृणधान्यापासून केक, मोदक, चकली , लाडू , बिस्किट इ. पदार्थ बनविण्यात आले होते. पाककला स्पर्धेतील सहभागी व विजेत्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. पाककला स्पर्धेद्वारे तृणधान्यची जनजागृती करनेत आली.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →