राजर्षी शाहू करियर अकॅडमी व राजा छ. शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय, करांजोशी तालुका – शाहुवाडी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने पौष्टिक तृणधान्य महत्व व जनजागृती कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित विद्यार्थिना तृणधान्याचे आहारातील महत्व याविषयी कृषि विभागाकडून मार्गदर्शन करनेत आले.