अंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत राधांनगरीत पाक कला स्पर्धा घेणेत आली. पाक कला स्पर्धेसाठी तालुका कृषी अधिकारीराधांनगरी श्री. कासराळे , मंडळ कृषी अधिकारी श्री. सांगळे, गावचे सरपंच श्रीमती अस्मिता सुतार , कृषि पर्यवेक्षक आरडे. व कौलव मंडळ अधिनस्त सर्व सहकारी वर्ग व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होते. .पाककला स्पर्धेतील सहभागी व विजेत्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. पाककला स्पर्धेद्वारे तृणधान्यची जनजागृती करनेत आली.