जत्रेमध्ये पौष्टिक तृणधान्य स्टॉल व सेल्फीपॉंइट द्वारे प्रचार प्रसिद्धी

माहादेव पहाडी मौजा:आमगाव येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 निमित्त तालुका आमगाव चे वतीने प्रदर्शन स्टॉल. मा.श्री महेंद्र दिहारे मंडळ कृषी अधिकारी तसेचआमगाव पोलीस स्टेशन API श्री.हांडे साहेब व सर्व कृषी सहाय्यक उपस्थती होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गोंदिया

Learn More →