जत्रेत प्रचार प्रसिद्धी

मौजा मांडोदेवी येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 निमित्त तालुका गोरेगाव चे वतीने प्रदर्शन स्टॉल. माजी समाजकल्याण सभापती मा. कुशनजी घासले तसेच माजी पं स.स नितीन भाऊ कटरे यांची स्टॉलला भेट. मंडळ कृषी अधिकारी कार्यालय चोपा येथील संपूर्ण अधिकारी / कर्मचारी

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गोंदिया

Learn More →