दिनांक 03/01/2023 रोजी मा. जिल्हाधिकारी वर्धा यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतजिल्ह्यातील कृषि व कृषि सलग्न विभाग महिला व बालकल्याण, ग्रामविकास, आदिवासी विकास, सामाजिक न्याय, नगर विकास, शिक्षण, आरोग्य, उद्योग, सहकार, क्रिडा, खादी व ग्रामोद्योग विभागासह अशासकीय संस्थांचे वर्षभर राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना कृषि विभागाला सहकार्य करावे असे निर्देश जिल्हाधिकारी महोदयांनी दिले.