तृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांचे विक्री प्रदर्शन जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे भरविण्यात आले.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमीत्त जिल्हाधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत पौष्टिक तृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांचे विक्री प्रदर्शन जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे भरविण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी त्याचबरोबर शासकीय कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांनी वस्तूंची खरेदी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
विविध तृणधान्याचे व त्यापासून बनविलेले पदार्थांचे प्रदर्शन, विक्री, सेल्फी पॉईंट, माहितीपत्रके इत्यादि द्वारे तृणधान्याबाबत जनजागृती केली.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →