श्री छत्रपती शिवाजी विदयालय जवळा तालुका जामखेड येथे सरू असलेल्या विज्ञान प्रदर्शनास आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने तृणधान्य महत्व अधेरेखित करणारे पोस्टर तालुका कृषी अधिकारी कार्यालय जामखेड यांच्याकडून लावण्यात आले.यावेळी तालुका कृषी अधिकारी श्री आर.बी.सुपेकर साहेब,कृषी पर्यवेक्षक श्री.आर.के शिंदे ,कृषीसहाय्यक एस.डी बोलभट व डॉ.वाळुंजकर इ.उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, अहमदनगर

Learn More →