आज दिनांक १७.०२.२०२३ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मौजे मात्रेवाडी तालुका भूम येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व हुरडा दिन साजरा करण्याचे आवाहन केले
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023