मौजे निपाणी ता. भूम येथे हुरडा दिन साजरा

मौजे निपाणी ता. भूम येथे आज दिनांक १७.०२.२०२३ रोजी श्री मुस्तफा पठाण यांचे शेतामध्ये हुरडा दिन साजरा आला. या वेळी कृषि सहाय्यक यांनी ए डी विधाते यांनी शेतकर्यांना पौष्टिक तृणधान्य बद्दल मार्गदर्शन केले. यावेळी प्रक्षेत्र भेट देखील आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमास गावातील शेतकर्यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमास एकूण १५ शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →