मौजे चिंचोली ज ता. उमरगा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्त मार्गदर्शन संपन्न

ठिकाण : मौजे चिंचोली ज ता. उमरगा दिनांक १६.०२.२०२३

कार्यक्रम: आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्त ग्रामसभेमध्ये तृणधान्य चे महत्व आणि आहारातील गरज याविषयी मार्गदर्शन.

कार्यक्रम अध्यक्ष: सौ. विद्या प्रकाश (सरपंच) चिंचोली ज

उपाध्यक्ष: श्री विठ्ठल पंढरीनाथ गायकवाड उपसरपंच चिंचोली ज

मार्गदर्शक: गणेश खांडेकर (ग्रामसेवक)

                पाटील आर. डी. (कृषि सहाय्यक)

कार्यक्रम स्थळ: ग्रामपंचायत कार्यालय चिंचोली ज

दिनांक: १६.०२.२०२३ रोजी ग्रामसभेचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम घेण्यात आला. तृणधान्य चे आहारातील महत्व व त्याचे फायदे या विषयी माहिती देण्यात आली.

          कार्यक्रमाला उपस्थित गावातील प्रगतशील शेतकरी तसेच ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या तसेच जि.प. मुख्याधापक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →