मौजे कास्ती बु. ता. लोहारा येथे प्रभात फेरीचे आयोजन

ठिकाण- मौजे कास्ती बु ता.लोहारा
उपस्थित मान्यवरांचे नाव- सरपंच अखिल तांबोळी

दिनांक – 17/02/2023
कार्यक्रमाबद्दल थोडक्यात माहिती-

आज दिनांक 17/02/2023 रोजी मौजे कास्ती बु ता. लोहारा जिल्हा उस्मानाबाद येथे * आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्त प्रचार-प्रसिध्दी कार्यक्रम* घेण्यात आला. यावेळी आहारात तृणधान्याचा समावेश व त्याचे आहारातील महत्त्व सांगितले.तसेच विद्यार्थांनची जनजागृती रॅली काढण्यात आली यावेळी गावचे सरपंच, अखिल तांबोळी ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी व जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक चंदनशिवे सर व सर्व शिक्षक कृषि सहाय्यक श्री. राहुल चेंडके व शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →