“आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” निमित्य राबविण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कार्यशाळा बातमी पत्रके…

“आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023” ची सुरुवात करण्यासाठी दिनांक 24/12/2022 ला वर्धा जिल्ह्यात जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे निमित्ताने कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री. राहुल कर्डिले, (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी वर्धा, यांचे शुभ हस्ते करण्यात आले. अध्यक्षीय/ उद्घाटनपर संबोधनात त्यांनी तृणधान्यावर प्रक्रिया करून विविध पदार्थ तयार करता येतील त्याचबरोबर सदर प्रक्रिया उद्योगांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया (PMFME) योजने अंतर्गत अनुदानही घेता येईल, तसेच जिल्ह्यामध्ये विविध उपक्रमांद्वारे हे वर्ष साजरे करावे असे मार्गदर्शनपर सूचित करण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, वर्धा

Learn More →