पाैष्टीक तृणधान्य प्रचार प्रसिद्धी कार्यक्रमाचा चित्र रथ देवघर ता.वाडा येथील कार्यक्रमात दि.15/02/23 रोजी मार्गदर्शन

पोष्टीकतृणधान्य प्रचार प्रसिद्धी कार्यक्रमाचा चित्र रथ देवघर ता.वाडा येथील कार्यक्रमात दि.15/02/23 रोजी मार्गदर्शन/मनोगत व्यक्त करताना जि.प.सदस्या मा.मिताली बागुल मॅडम. कृष‍ि पयवेक्षक राजेश संखे यांनी नागली वरी चे अहारातील महत्व सांग‍ितले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →