आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अन्वये दि.15/2/2023 रोजी तृणधान्याचे आहारातील महत्व व गरज याबद्दल कार्यक्रम गोऱ्हे येथे पार पडला नागरिकांना याबद्दल संबोधित करून माहिती तसेच चित्ररथाने जनजागृती करण्यात आली.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अन्वये दि.15/2/2023 रोजी तृणधान्याचे आहारातील महत्व व गरज याबद्दल कार्यक्रम गोऱ्हे येथे पार पडला नागरिकांना याबद्दल संबोधित करून माहिती तसेच चित्ररथाने जनजागृती करण्यात आली…शाळेतील मुलांना प्रोस्साहन मिळणेकामी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यात विद्यार्थ्यांचा उत्साह हा वाखाण्याजोगा होता.आरोग्याच्या दृष्टीने जमलेल्या शेतकरी वर्ग व सर्वाना तृणधान्याचा आहारात समावेश करण्याबाबत स्वतःला शपथ देण्यात आली त्याचप्रमाणे जमलेल्या सर्व पदाधिकारी व अधिकारी, कर्मचारी वर्गानी तृणधान्याचे महत्व पटवूनदिले सदर कार्यक्रमास गोऱ्हे गावातील प्रथम नागरिक सरपंच श्रीम.हर्षदा पडवळे मॅडम ,सभापती योगेश गवा साहेब,कृषिभूषण शेतकरी श्री अनिल पाटील साहेब,ग्रा.सदस्य श्रीम.सुवर्णा भोईर मॅडम,प्रगतशील शेतकरी श्री.दिलीप शिलोत्री साहेब व शेतकरीवर्ग तसेच कृषि विभागातील मं.कृ.अ श्री.शिवाजी इंगळेसाहेब व श्री.रघुनाथ किरकिरे साहेब,कृ.प.श्री.राजेश संखे,कृ.प श्री.संजय घरत,कृ.प श्री.सुरेश भोईर साहेब, बी.टी.एम.ज्योती कडव, ए.टी.एम.बांगर साहेब.कृ.स मिकीत पिंपळे व कृषि सहाय्यक सहकारी वर्ग .

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →