संयुक्त राष्ट्राने 2023 वर्ष हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले असून याचाच एक भाग म्हणून वर्ष 2023 रायगड जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जाणारा आहे. जिल्ह्यातील तालुक्यातील दुर्गम गावापर्यंत पौष्टिक तृणधान्याची लागवड ते प्रक्रियेपर्यंत मार्गदर्शन केले जाणार आहे असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी माणगाव श्री घरत यांनी केले आहे.