आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त तालुका कृषी अधिकारी कार्यालय मालवण कडून महिलांसाठी पाककला स्पर्धा आयोजित

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त तालुका कृषी अधिकारी कार्यालय,मालवण कडून महिलांसाठी पाककला स्पर्धा दिनांक ०८/०२/२०२३ रोजी जि. प. पू.प्रा.शाळा किर्लोस क्र. 1 गावठणवाडी येथे आयोजित करण्यात आली. यासाठी तालुका कृषी अधिकारी मालवण श्री.व्ही.जी.गोसावी,श्री डी. एल, लंबे कृषी अधिकारी,श्री ए.आर.कांबळे, मंडळ कृषी अधिकारी , सर्व कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक ,सरपंच साक्षी चव्हाण मॅडम, माजी सरपंच श्री प्रदीप सावंत व शेतकरी उपस्थित होते.तसेच पाककला स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेल्या महिला स्पर्धकांना स्मृतीचिन्ह , रोख रकमेचे पारितोषिक व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सिंधुदुर्ग

Learn More →