अहमदनगर येथे आयोजित कृषी महोत्सव 2023 मध्ये सीनामाई ऑरगॅनिक फार्मर प्रोड्युसर कंपनी व दादासाहेब नेटके यांनी जामखेड मधील उत्पादित केलेली प्रसिद्ध ज्वारी विक्रीसाठी ठेवली होती. शहरी ग्राहकांचा या ज्वारीस खूप चांगला प्रतिसाद मिळाला. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांनी या स्टॉलला भेट देऊन समाधान व्यक्त केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, अहमदनगर

Learn More →