तालुका कृषी अधिकारी कार्यालय कणकवली व ग्रामपंचायत हुंबरट याच्या संयुक्त विद्यमानाने जिल्ह्यात पहिल्यांदाच शेतकरी मेळावा व पाककला स्पर्धा.

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 व स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सवा निमित्त पाककला स्पर्धा व शेतकरी मेळावा सोमवार दिनांक १३/०२/२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता तालुका कृषी अधिकारी कार्यालय कणकवली व ग्रामपंचायत हुंबरट याच्या संयुक्त विद्यमानाने जिल्ह्यात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली. यासाठी तालुका कृषी अधिकारी कणकवली मुळे मॅडम, मंडळ कृषी अधिकारी पवार सर, कृषी पर्यवेक्षक राजन सावंत, ठाकूर मॅडम,सरपंच मनीषा गुरव मॅडम, स्नेहा सिंधू कृषि पदवीधर संघटनेचे अध्यक्ष श्री. सावंत, त्याचे सोबती श्री सावंत, श्री राणे. तसेच उपसरपंच संदीप होळकर, तलाटी योजना सापळे , आरोग्य विभागाचे कर्मचारी श्री. डॉ.दीक्षा वागमारे, येगोती गोसावी आरोग्य सेविका, प्रियांका पांचाळ आशा सेविका, कृषी सहाय्यक विशाखा रावराणे, ग्रामसेवक वैभव ठाकूर, कृ. से राहुल कोळवते व शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सिंधुदुर्ग

Learn More →