पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिद्धी अंतर्गत वसईतील नवाळे येथे मार्गदर्शन सभा

मौजे नवाळे तालुका वसई येथे आंतरराष्ट्रिय पौष्टिक तृणधान्य विकास कार्यक्रम 2023 अंतर्गत तृण धान्याचे आपल्या दैनंदिन आहारातील महत्त्व शेतकऱ्यांना पटवून देताना व पौष्टिक तृणधान्य प्रचार व प्रसिध्दी करताना कृषि सहाय्यक निर्मळ

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →