दिनांक १४/०२/२०२३ रोजी मौजे मुरादपूर तालुका संगमेश्वर येथे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत प्रचार प्रसिद्धी करण्यात आली तसेच pmfme, Mregs फळबाग लागवड, Mahadbt यांत्रिकीकरण ,मँगोनेट इ . योजनांची माहीती देण्यात आली सोबत उपस्थित महिला शेतकरी व कृषी सहाय्यक.