वसइ तालुक्यातील मौजे शिवणसई येथे आज दिनांक १४.०२.२०२३ रोजी आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 प्रचार व प्रसिद्धी कार्यक्रम घेण्यात आला.

मौजे शिवणसई येथे आज दिनांक १४.०२.२०२३ रोजी आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 प्रचार व प्रसिद्धी कार्यक्रम घेण्यात आला यावेळी माननीय उपसरपंच श्री संजय घरत, अनिल भालचंद्र पाटील, गणेश किनी व इतर शेतकरी बांधव उपस्थित होते.पाैष्टीक तृणधान्याचा समावेश अहारात करावा.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →