आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृण धान्य महोत्सव 2023 अंतर्गत ग्रामपंचायत खडखड येथे तृणधान्य रथाचे आगमन झाले

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृण धान्य महोत्सव 2023 अंतर्गत ग्रामपंचायत खडखड येथे तृणधान्य रथाचे आगमन झाले त्याचे स्वागत करताना सरपंच सौ.सुनंदा घाटाळ , ग्रापंचायत सदस्य. व ग्रामस्थ.याप्रसंगी मार्गदर्शन करताना मंडळ कृषी अधिकारी जे.बी.गावित कृषी पर्यवेक्षक जे.एम.बोर्डे,कृषी सहाय्यक रवींद्र खरात व इतर सहकारी.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →