जव्हारमधील मौजे खिरारीपाडा येथे पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 रथाचे आगमन प्रसंगी उपसरपंच व गावकरी यांनी चित्र रथाचे स्वागत केले.

मौजे खिरारीपाडा येथे पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 रथाचे आगमन प्रसंगी उपसरपंच व गावकरी यांनी चित्र रथाचे स्वागत करून उपस्थित ग्रामस्थ , तालुका कृषी अधिकारी जव्हार कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी पाैष्टीक तृणधान्य पासून बनवलेल्या खाद्य पदार्थाचा आहारात समावेश करावा या बद्दल मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →