मौजे- चिंचडवाड ता.वैजापूर येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांना तसेच शेतकऱ्यांना कृषी सहाय्यक यांनी पौष्टिक तृणधान्य आहारातील महत्व याबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, औरंगाबाद 14/02/2023 in Stories, Technical Tagged औरंगाबाद - 0 Minutes शेअर करा...