दिनांक 11 फेब्रुवारी 2023 रोजी, आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्त गोंडपिपरी तालुक्यातील सर्व आजी – माजी अधिकारी/ कर्मचारी यांचे स्नेहसंमेलन, ज्वारी हूर्डा पार्टी आणि ज्वारी प्रक्षेत्र भेटी चे सकाळी 11 वाजता मौजा आर्वी तालुका गोंडपिपरी येथील श्री रामचंद्र श्रावण निखाडे यांचे शेतात आयोजन करण्यात आले. तरी सदर कार्यक्रमास सर्व आजी- माजी कार्यालयीन/ क्षेत्रिय अधिकारी कर्मचारी आणि शेतकरी बांधव उपस्थित होते