लहरीबाई. मध्यप्रदेशातील दिंडोरी येथे रहाणारी आदिवासी महिला… वय फक्त २७ वर्षे…

१५० पेक्षा अधिक विविध प्रकारच्या मिलेट्सचे* जतन आणि संवर्धन करणार्‍या ह्या लहरीबाईने, आंतरराष्ट्रीय मिलेट्स वर्षात, भारतीय मिलेट्सच्या वाणांची ब्रँड अँबेसिडर बनण्याची कमाल करून दाखवली आहे!…

  • मिलेट्स म्हणजे तृणवर्गीय पिकांपासून मिळणारे धान्य… म्हणजेच ज्वारी, बाजरी, नाचणी, रागी, वरई, इत्यादी तृणधान्ये…

भरड तृणधान्य प्रकारातील ही धान्ये, कार्बोहायड्रेट्स, प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स युक्त उत्तम आहारच पुरवतात असे नाही, तर दमा प्रतिबंधित करतात, हाय डेन्सिटी कोलेस्ट्रॉल कमी करतात, शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतात, साखर कमी करतात, त्वचेचे आरोग्य राखतात, निद्रानाश टाळायला मदत करतात आणि कर्करोगाचा धोकासुद्धा कमी करतात.

लहरीबाईने कुठल्याही सरकारी मदतीशिवाय आपल्या २ खोल्यांमध्ये ज्वारी – बाजरीच्या १५०हून अधिक वेगवेगळ्या जाती जतन केल्या आहेत!… एवढेच नाही, तर तिने आजूबाजूच्या ५४ गावातील ५००हून अधिक शेतकऱ्यांना या उपक्रमात समाविष्ट करून घेतलंय!… हा 🇮🇳 भारत आहे!

लहरीबाई आम्हाला तुमचा अभिमान वाटतो! तुमच्या कार्याला

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →