मौजे वालोपे ता.चिपळुण जि.रत्नागिरी येथे पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्व या बाबत मार्गदर्शन

मौजे वालोपे ता.चिपळुण जि.रत्नागिरीयेथे दिनांक 13.02.2023 रोजी आयोजित ग्रामसभेमध्ये पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. पूर्ण वर्षभरामध्ये घेण्यात येण्याऱ्या कार्यक्रम याबाबत माहिती सांगितली आणि पौष्टिक तृणधान्य यांचं आपल्या आहारातील महत्व समजावून सांगितले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, रत्नागिरी

Learn More →